ग्रामपंचायत हा विकासाचा पाय आहे
मिरवडी ग्रामपंचायत मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.
विकास कामे
ग्रामपंचायत मिरवडीने आजवरची केलेली विकास कामे
ग्रामपंचायत मिरवडी ता.दौंड आपल्या सेवेसाठी वेबसाईट तयार करण्यात आली आहे यामध्ये झालेले प्रकल्प आणि भविष्यातील प्रकल्प यांची माहिती दिली आहे

सरपंच
सागर रघुनाथ शेलार यांचे मनोगत
ग्रामपंचायत मिरवडी ता.दौंड , जि.पुणे यांच्या मार्फत स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत पुणे जिल्हा परिषद आयोजित स्वच्छ गाव स्पर्धा या अनुषंगाने संपूर्ण गावात गेल्या वर्षभरापासून आठवड्यातील प्रत्येक रविवारी लोकसहभागातून सकाळी ७ ते ९.३० या वेळेत ग्रामस्वच्छता अभियान नियमितपणे राबवले जाते या मध्ये प्रामुख्याने सार्वजनिक स्वच्छता , वृक्षारोपण,वृक्षसंवर्धन, इत्यादी उपक्रम राबविले जातात. तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता संदेश , रंगरंगोटी आकर्षक स्वरुपात करण्यात आली आहे .
योजना
मिरवडी गावात राबवलेल्या योजना
प्रत्येक पाउल स्वच्छतेकडे , हरीततेकडे व एकूणच सर्वांगीण प्रगतीकडे.
ग्रामपंचायत मिरवडी ता.दौंड आपल्या सेवेसाठी वेबसाईट तयार करण्यात आली आहे यामध्ये झालेले प्रकल्प आणि भविष्यातील प्रकल्प यांची माहिती दिली आहे
ग्रामपंचायत मिरवडी ता.दौंड आपल्या सेवेसाठी वेबसाईट तयार करण्यात आली आहे यामध्ये झालेले प्रकल्प आणि भविष्यातील प्रकल्प यांची माहिती दिली आहे
ग्रामपंचायत मिरवडी ता.दौंड आपल्या सेवेसाठी वेबसाईट तयार करण्यात आली आहे यामध्ये झालेले प्रकल्प आणि भविष्यातील प्रकल्प यांची माहिती दिली आहे
ग्रामपंचायत मिरवडी गावाची माहिती
- ग्रामसभेत फटाकाबंदी ठराव करून जनजागृती च्या माध्यमातून प्रदूषणमुक्त गाव यशस्वीपणे राबवले.
- कृषी , घरगुती , व व्यावसायिक कचरा योग्य व्यवस्थापन साठी जाळणे बंद करून नैसर्गिक खत निर्मितीसाठी प्रशिक्षण राबवून वायू प्रदूषण टाळण्यात आले.
- गावातील पर्यावरण पूरक योग्य सवईसाठी सायकल पाथ निर्माण करण्यात आले.
- ग्रामस्थांना इलेक्ट्रिक वाहने खरेदीबाबत जनजागृती करून इ-चार्ज सुविधा उपलब्ध करण्यसाठी अश्वाशित करण्यात आले.
ब्लॉग
गावा संदर्भात होणारी प्रगती त्यासाठी करावे लागणारे प्रयत्न आपण खाली वाचूयात
आधार कार्डला मोबाईल नंबर रजिस्टर कुठे करावे ?
ग्रामपंचायत मिरवडी मार्फत माझी वसुंधरा अभियान सन २०२१-२२ मध्ये मा.गटविकास अधिकारी श्री. अजिंक्य येळे साहेब व श्री.मुलानी साहेब , श्री.ताकवणे ...
Read More
Read More
गावा मध्ये स्वच्छता कशी राखावी ?
ग्रामपंचायत मिरवडी मार्फत माझी वसुंधरा अभियान सन २०२१-२२ मध्ये मा.गटविकास अधिकारी श्री. अजिंक्य येळे साहेब व श्री.मुलानी साहेब , श्री.ताकवणे ...
Read More
Read More
माझी वसुंधरा अभियान ग्रामपंचायत मिरवडी